Open book test!

आज पेपर सुरु व्हायच्या आधी सगळ्यांना सांगत होते... "मॅडमना सांगुया ना open-book test घ्यायला". सगळ्या जणी हसल्या... "यार, तु तो बोलही मत, तेरी पढाई हो गयी होगी ना? "
"हा हा.. और मॅम तो जैसे सुननेवाली है!"
" ही mid-sem आहे बाळा, open-book testची स्वप्न नका बघु"
मी फक्त सगळ्यांकडे खुन्नस देउन पाहिलं...

मॅडम आल्या, त्यांनी पेपर वाटले... "ओह हे असं काही असतं का?" सारखे प्रश्न पडावे असा पेपर होता!
अचानक त्यांचा मोबाईल वाजला... "yeah, the next building is my dept.. no no take left turn... wait i will come down" आणि लगबगीने खाली गेल्या...

हळु हळु खुड्बुड होयला लागली.. एक मोठ्ठं फेकलेलं उत्तर संपवुन मी मान वर केली... सगळ्या साळकाय-माळकाया open-book test देत होत्या!

Comments

Sneha said…
:) hota hai hota hai
Prashant said…
Hey I like what u have written in "About Me" section. :)
Jaswandi said…
thanx sneha n prashant :)

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

S.o.B