forget that count!
आधी विचार केला, आधीच्या ब्लॉगसारखं ह्याचं पहिलं पोस्ट टाकीन! ब्लॉग कितवा , पोस्ट पहिलं वगैरे... पण naah.. त्यात मज्जा नव्हती येत!
though मी वरती लिहिलयं ह्या ब्लॉगबद्दल तरी पुन्हा एकदा...
आज घरी यायला रिक्शा बघत असताना एक रिक्शा दिसली, रिक्शाजवळ गेल्यावर पाहिलं तो ३० -३५ वर्षाचा (असावा) रिक्शावाला सकाळबरोबर मिळणा-या ’बालमित्र’ मधला जोक वाचुन हसत होता.
अश्या boring, interesting, crazy ब-याच गोष्टी घडत असतात... just असचं त्या लिहायच्यात! त्यावर अलंकारिक भाषेत किंवा ओढुन-ताणुन विनोद न करता लिहायच्यात!
म्हणुन हा ब्लॉग!
नेहेमीच्या routineमधे, नेहेमीच्या आयुष्यात...नेहेमीच्या जगण्याला जाणारे हे काही Tangents आहेत!
this blog is about those Tangents, those lines, those things which touch my life at some point but never intersect it!

Comments
changala lihhitas ga ;)
aso sahi anand jhala... aajun mejavani milanar tar amhala....:)
असे अनुभव बहुते सगळ्यांनाच येत असतील - सगळ्य़ांनाच एवढ्या टोकदारपणे जाणवतात कि नाही याबद्दल शंका आहे. मी म्हणजे - तो दाबेली सारखा अनुभव मला आला तर - त्यावर दहा पानं लिहुनही - आता तुमचं तुम्ही interprete करा म्हणीन! :))
एनीवे - मीच कशाला स्टीफन किंग पण म्हणतो कि short story हा लेखनातला सगळ्यात अवघड प्रकार आहे! मराठीत समानार्थी शोदायचं झालं तर अनिल बर्वे - या शिवाय दुसरं नाव सुचत नाही.
Anyway - before I scare you too much - कल्पना सुंदर आहे, लिहीत रहा!
he kutumbach likhaL ahe ..
kya baat hai .. best luck to all ! :P