Posts

Showing posts from December, 2012

उद्या

संपणार म्हणतायत ते उद्या सगळं.. फुल जग बुडेल किंवा जळेल वगैरे.. श्या किती काय करायचं राहून जाणारे ना आपल.. किती जणांना thank you  म्हणायचं होतं.. किती जणांना  sorry  म्हणायचं होतं.. खरं आजचा दिवस चांगला होता.. "उद्या जग संपण्याआधी तुला  sorry  म्हणते आहे"  msg  टाकायला हवा होता.. हरकत नव्हती.. पण जग बुडलं किंवा जळलं नाही तर काय? दीपिका ने मस्त गोष्ट लिहिली परवा त्यांच्या creative writingच्या वर्गात.. आवडली मला.. माझ्यापेक्षा खूप छान लिहायला लागल्ये ती.. flash fiction: He wore his favourite Kameez. Abbu got him the toy he had always wanted. Ammi cooked him Kheer. Now they just wait for it. The Festival of the end.