Posts

Showing posts from June, 2008

बावरा मन...

Get this widget | Track details | eSnips Social DNA

second year ला होते तेव्हा! भरपुर स्वप्नं टिकुन होती तोपर्यन्त...
मी खरचं खुप काही करु शकते याचा विश्वास होता! मला कोणी विचारलं की "काय मग, काय ठरवलं? काय करणार पुढे?"
माझ्याकडे अनेक उत्तरं होती. समोरचा माणुस बघुन मी उत्तर द्यायचे!
copy writing, journalism, UPSC, Social work, radio jocky, research...etc etc
मलाच माझा sollidd अभिमान वगैरे वाटायचा. मी ordinary नाही, ह्यावर माझा ठाम विश्वास होता! (आजही थोडा आहे)
ते वय मस्त असतं, मी काय खुप मोठी झाले नसले तरी ती phase मागे पडली आता!
तर हे गाणं तेव्हा पहिल्यांदा ऐकलं, आणि प्रेमात पडले... ह्या गाण्याचा!!
मला गाता येतं, पण संगीतामधलं काही खास कळतं नाही... हे गाणं माझ्यातल्या "गायिकेचा" ego booster आहे.. मला हे गाणं माझ्या आवाजात आवडतं... आणि माझ्या सगळ्या वेड्या कल्पना ह्या गाण्यात capture झाल्यात, जादु आहे हे गाणं!!

गेल्या आठवड्यात मला हे गाणं मिर्चीत गायला सांगितलं, खूsssप्प दिवसानी गायले! कायम गडबड असणारं office २ मिनिटं शांत होतं. गाणं संपल्यावर टाळ्या आणि …