minus minus plus...

आज मी भन्नाट आनंदात आहे...
आज माझ्याबरोबर मास्टर्स करणाऱ्या २ मैत्रिणींना मी गणित शिकवलं, "क्या आप पाचवी पास से तेज है?" असं विचारल्यावर आता मी ’हो’ सांगु शकेन बहुतेक...

म्हणजे मला खरचं हसावं की रडावं कळत नाहीये...
त्यांच्या अज्ञानासाठी रडु की माझ्यापेक्षा जास्त मोठे ’गणिती औरंगजेब’ आहेत ह्यावर आनंद साजरा करु?

a-b-c करताना तुम्ही काय करता हो?

b-c करुन आलेलं उत्तर a मधुन वजा करता का हो?

#@%$$$$ minus minus plus minus minus plus plus plus plus minus plus minus............

Comments

कोहम said…
Nope

a-b chya uttaratun c vaja karato...
Monsieur K said…
gimme 4 options :D
b-c करुन आलेलं उत्तर a मधुन वजा करत नाही
Jaswandi said…
This comment has been removed by the author.
Jaswandi said…
koham ani morpischa uttar vachun sarabhaichya Dushyantachi athavan jhali :)

sane,ketan.. :D
xetropulsar said…
हम पहले ५०-५० लाईफलाईन वापरेंगे आणि मग जनतासे पुछेंगे. . .

असंच बळंच. . . :ड्

अमित

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

Dating Around (1/n)