Then I'd best not catch this flick on you-tube
paranoid... मी नक्कीच paranoid बनत्ये!
माझ्या मैत्रिणीला हल्ली you-tubeचं व्यसन लागायला लागलं आहे.. राव काहीही बघायचं का? आणि ते सुद्धा you-tube वर?
"vdo बहॊत होते है यार.. और comments एक से एक होते है नीचे"..ती सांगत होती, मी तरी आत्तापर्यन्त शिव्याच वाचल्यात तिथे.. तिला तेच एक से एक वाटत असावं कदाचित!
"अरे i want to upload something yar" ती सांगत आली.. आमच्या भुवया वर..
"something?"...
"कुचभी यार"
तिला माझ्या एका दुस-या classmateनी दिलेली सुचना "take some candid shots and make some film on movie-maker ya"
तेव्हा पासनं तिनी तिचा कॅमेरा-मोबाईल बाहेर काढला की मी ज्याम वैतागत्ये...
काही लोक धन्य असतात..ती महा-धन्य आहे...
पण एका माशीवरुन मधमाशीचं पोळं बनवणारं माझं मन काही केल्या शांत व्हायला तयार नाहीये!!
(आदित्य चोप्रा त्याच्या पुढ्च्या फिल्मसाठी शाहरुखची हिरोईन शोधण्यासाठी जंग जंग पछाडतोय असं वाचलं... तो you-tube पण बघतोय का?... नाही अशीच एक शंका!!)

Comments
KLA
adi joshi
तुमच्या कमेंट्सबद्दल आणि upsc साठी शुभेच्छांकरता धन्यवाद..you have chosen a unique name...मला एकदम अमोल पालेकरांच्या पिक्चरमधली हिरॉईन आठवली...
श्रद्धा...’शब्द-पट’ वाली...