Get set go...
माझे स्वत:चे १-२ वर्षांपुर्वीचे ४-५ डझन फोटो...
केतनचं हे पोस्ट...
शकिरा आणि बियोन्सेचा Beautiful Liar चा video...
कॉलेजमध्ये डिपार्टमेंटसमोर बास्केटबॉल खेळणा-या मुली...
कपाटातले आता न घालता येणारे ३-४ आवडते कुर्ते...
आशाए, eye of the tiger, all I want... सारखी गाणी असणारी गेल्या काही महिन्यांत अजिबात न वाजलेली ipod वरची playlist...
Enough Motivation मिळालं आहे आता...
बस्स.. ह्यावेळी ते टिकवायलाच हवं...
जुन्या मला आता परत आणायलाच हवं!!

Comments
Ketan... :)