नवीन मित्र!

असचं Orkutवर भटकत असताना एका profile वर गेले. त्या अल्बम मध्ये वेगवेगळ्या जातीच्या जास्वंदीचे फोटो होते, खरं तरं मी कधी असं अनोळखी माणसांना scrap वगैरे करत नाही. पण आजोबांसारख्या वाटणा-या पेंडसे काकांना मात्र मी त्यांच्या जास्वंदींचं कौतुक करणारा एक scrap टाकला. आणि लगेच त्यांचा scrap आला... अश्या पद्धतीने आमची ओळख झाली.

मग एकदा गप्पा मारताना त्यांना blog विश्वाबद्दल सांगितलं, त्यांना ते खुप आवडलं. मग मला स्वतःला जे काही थोडं-फार माहित होतं ते त्यांना सांगितलं आणि आता ते अप्रतिम blog लिहितात. म्हणजे मी त्यांना blog लिहायला ह्याचसाठी सांगितलं कारण त्यांना बरीच माहिती आहे ती आपल्यापर्यंत यावी हा स्वार्थ. याआधी आई-बाबांचा blog advertise करण्यासाठी एक पोस्ट टाकली होती आता ह्या नवीन मित्राच्या blog साठी :)

नक्की वाचा काय!
http://shreerampendse.blogspot.com

Comments

Dk said…
ह्म्म्म!! हो वाचू आनंदे :)


Donnn Complain ... Either Do Something About it or Shut-Up !!! ;)
Maithili said…
hya blog shi samdhit nasaleli comment:
kaay sahi aahe ho tumcha aavaj. aattach mi tumcha "meri kahani,gaanoki jubani" blog vaachala sorry aikala. kitti god aahe tumcha aavaj. mhanaje to gatana vaigare kasa asel mahit naahi pan kharach nusta aikat rahav ase vaatate. kharech phar sunder aavaj. altimate.....
(actually 2008 chya post la aatta kay comment dyayachi mhanoon ithe detey.) ajoon kahi posts aikava na plz. kahi naahi tar nidaan nusta tumcha aavaj record karoon theva.
Samved said…
aata hi voice blog kay bhangad aahe? i mean kuthe aaikychi mhane?
सखी said…
तुझ्या आई-बाबांच्या ब्लॉगचा पत्ता काय आहे पण?

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

S.o.B