शब्द

तुझ्याशी खूप खूप बोलायचं होतं रे, पण ना तेव्हा शब्दच आठवत नव्हते.. सापडेचना माहित्ये काही?
मग मी थांबले.. शब्द शोधले, काही खोडले, काही पुन्हा शोधले, शब्द जुळवले .. मग लक्षात आलं, आपण इतके कष्ट उगाच घेतो आहोत.. शब्दांशिवायपण सांगु शकते की तुला जे सांगायचं आहे ते!

ह्यामधे खूप वेळ गेला का रे?
कारण आता तुच सापडत नाहीयेस...

Comments

Maithili said…
Lovely post...!!! :)
manatun said…
होतात कधी कधी असे उशीर, कधी भावना जाणून घेतांना... तर कधी त्या व्यक्त करतांना...

Popular posts from this blog

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

हँलोविन

1 extra second