रंग

काही लोक इतके भारी अस्तात, आणि त्यांचा आत्मविश्वास तर awesome असतो! हे परवाचं उदाहरण...


तो: अगं माझ्या त्या धुवायला टाकलेल्या पांढ-या पॅन्टला कसलातरी रंग लागला...

मी: तू डार्क काहीतरी टाकलं असशील त्याच्याबरोबर.. मग लागणारच ना!

तो: असं काही नाही नं...एक डार्क शर्ट होता खरा..

मी: अरे जाणारच मग, रंग लागणारच!

तो: ओह. पण मला नव्हतं वाटलं माझ्या कपड्यांचा रंग कधी जाईल म्हणुन...

:)

Comments

Anonymous said…
छोटेखानी संवादांचा मराठी साहित्याला जो काही अभूतपूर्व प्रकार तुम्ही परिचित करुन दिला आहे तो अतुलनीय आहे. कमी शब्दात जास्त परिणाम कसा साधायचा हे या पोस्टमधून शिकावे.
Anonymous said…
kay pakavu lihites........

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

Dating Around (1/n)