I'm grownup now :(
सकाळ ७:००
बाबा: ऊठ आता, मोठी झालीस... घरातल्या स्त्रीने इतकावेळ झोपणं चांगलं नाही, सासरी लोकं काय म्हणतील?
सकाळ ९:००
आई, बाबा: आता तुझ्यावर आमचा हक्क राहिला नाही, मोठी झाल्येस, स्वतःचे निर्णय घेतेस... आम्ही कोण सांगणार तुला काही...
दुपार १२:३०
आई: आता हळु हळु सगळी कामं शिकायलाच हवीत... स्वयपाक चांगला करता आला पहिजे...
दुपार ३:३०
बाबा: स्वतःच्या जबाबदा-यांची जाणीव नको का? एवढं मास्टर्स करुन फायदा काय?
संध्याकाळ ५:००
मी: चल बाय, टुडल्स...
तो: ये टुडल्स क्या है?
मी: किसी french word से आया है! Disney channel का word है! :)
तो: dear, after certain age you should stop using Disney channel का words...
संध्याकाळ ७:३०
कोणीतरी काकू: कित्ती मोठी झालीस गं...
रात्र १०:३०
मी बेडवर झोपले आणि बहीण आरश्यासमोर उभी...
मी१: आजकाल आपण रात्री झोपताना आरश्यात बघत नाही...
मी२: हं... आपण मोठे झालोय़...

Comments
welcome to the old (girls/boys)guys club...
jhalis mothi :)
hmm Sneha... baghuya ..kahi karata yeta ka :)
Dipika... thank you.. tu pan ho ki jara mothi ata!
:)kadhee kadhee mothee maanhee lahaan zaalyaasaarkhee vaattaat tar kadhee kadhee tasheech kaaheeshee vaagtaat... mag aaplyaalaa prashn padto ki aapn naakii kon laan ki mothe?
teech naa tu devaachyaa asteevabddlchee swatahchya manatlee shnkaa ammbaabaaichya mndeeraat jaaun duur karnaaree?
Chaaneeeee